DutyPar Classes FAQs

General FAQs

1. What is DutyPar?

DutyPar is an AI based face recognition attendance system which will help you to manage attendance for your centers.

2. Which technology does DutyPar use for marking attendance?

DutyPar uses face recognition technology to capture the in time and out time of an individual.

3. What is Gladiris Technologies Pvt Ltd?

Gladiris Technologies Pvt Ltd. is the name of the company which owns the brand and product “DutyPar”. It was formed in 2015 by Founder Ashwani Rathore and Co-Founder Harshal Ingale.

4. Where are you located?

DutyPar’s headquarters is located in Pune, Maharashtra, India. It has other satellite offices in Mumbai & Nagpur.

5. Which platform does DutyPar support?

DutyPar attendance marking is available only on Android as of now, with an admin portal as a web application. It will be available on iO

6. What is the maximum data limit?

Unlimited storage in the cloud.

7. What is the data retention time?

Data retention time in cloud is 8 years.

8. How can I access the admin portal?

Admin portal can be assessed by using the following link:http://classes.dutypar.com/

9. How to add Latitude and Longitude?

By selecting your center location on google maps, right click and select ‘What’s here?’ option, you will get location coordinates at bottom of the page. Copy and paste those latitude and longitude coordinates in the office location create form.

Student

1. How to download DutyPar?

Link for the DutyPar app will be sent to you on your registered Mobile number/Email through SMS.

2. How to change my mobile number?

To change your mobile number, you have to ask your SPOCs to update it.  SPOCs / teachers have to take MSSDS approval before updating your mobile / email address.

3. How to mark my attendance?

To mark your attendance, open the DutyPar app and make sure the location setting is on.The front camera will be activated, capture your photo. Your location and face will be verified with the registered details and your attendance will be marked.

4. Can I mark my attendance from any place?

No, you have to be within the given location for your center, for your attendance to be marked. DutyPar verifies your location and only then marks your attendance.

5. Will DutyPar track my location?

No, the DutyPar app will only compare your location during the marking of attendance.

6. Why am I getting a location not verified error?

This error is displayed if you are not in the center’s premises. Make sure you are within location.

7. I am getting a error “ Face not Found”

Please make sure that you are in a bright place. If this doesn’t work, please contact the SPOC and make sure the registered photo is clear and of good resolution.

8. I have an iPhone, can I use DutyPar?

Unfortunately, as of now DutyPar is only Android based. We will soon launch an iOS app as well. For now, you will have to either use your classmate’s android phone to login and mark your attendance.

9. How can I change my Password?

To change your password, click on the profile icon and select change password. Enter the desired password and click save.

Teacher/Admin

1. How can I add a student?

To add a student, sign in from the admin portal with your credentials. Click on add candidate. Enter the candidates details for example name, unique id, mobile number, address.

2. How can I create a session for a batch?

To create a batch session, open the admin portal, click on create session for batch. Enter the details like batch id, Start time and end time and select the candidates who are going to mark the attendance in the Online session. Click on the generate link button and share the link with candidates who are going to join the session online.

3. How to add the center’s location?

To add a location, sign in from the admin portal. Click on add location.Enter the name, Location, Latitude, Longitude and Distance(Geofencing radius).

4. How to get Latitude and Longitude of the Center?

To fetch the latitude and longitude of your center, go to google maps and search for your center’s exact location. Once you have found the location, right click on the map marker(red pin) and select What’s here option. At the bottom you will see a card with the coordinates. Copy and paste these coordinates first one is Latitude and second is Longitude.

5. I forgot to mark my attendance.

For teachers, DutyPar has an attendance correction feature, through which you can correct your attendance, in case you forgot to mark your attendance due to some reason.

6. How to correct my attendance?

To correct your attendance, from the android app, click on Menu and select attendance. Select the date for which you want to mark the correction. Click on the Correction button and enter the time to be updated and the reason for correction. Submit the form. A correction request will be sent to your reporting person for approval.

7. How to change a candidate’s Photo?

From the admin portal, click on the Candidate list. Select the candidate whose photo needs to be changed. Click on edit and select the upload photo field. Select a high resolution and clear photo and click submit. The photo will be updated.

DutyPar Classes FAQs

1. ड्यूटी पर क्लासेस  काय आहे ?

ड्यूटीपार ऍप द्वारे तुम्ही एंड्रॉइड फोनच्या माध्यमातून तुमच्या सेल्फी छायाचित्राद्वारे उपस्थिति (हजेरी ) नोंदणी करु शकता.

2. कोणत्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपस्थिती नोंदवतात

ड्यूटीपर चेहरा ओळख छायाचित्र तंत्रज्ञानद्वारे कार्यालयीन उपस्थितीची (हजेरी) नोंद ठेवण्यात सहाय्यक आहे

3. ग्लैडिरिस टेक्नॉलॉजी प्रा.लि. काय आहे?

ग्लैडिरिस टेक्नॉलॉजी प्रा.लि हे मुख्य कंपनी चे नाव असुन डयूटीपर ऍप हजेरी करीता तयार केलेले सुरक्षित प्रोडक्ट आहे.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री अश्विनी कुमार राठोर असुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री हर्षल इंगले ह्यांनी 2015 ला कंपनी ची स्थापना केली.

4. ड्यूटिपर क्लासेस चे कार्यालय कुठे आहे?

मुख्य कार्यालय पुणे येथे असुन उपकार्यालय मुंबई व नागपुर येथे आहे.

5. ड्यूटी पर क्लासेस ला सहाय्यक व्यासपीठ.

ड्युटीपर दैनंदिन कार्यालयीन उपस्थिती साठी (हजेरी) फक्त अँड्रॉइड फोन, एडमिन पोर्टल व वेब अप्लीकेशन वर उपलब्ध आहे.(लवकरच iOS वर उपलब्ध करून देण्यात येईल.)

6. डेटा साठवणूक करण्याची क्षमता?

अमर्यादित सुरक्षित डेटा साठवणूक

7. स्मृति साठवणुक कालावधी?

8 वर्षे सुरक्षित बैक अप क्षमता

8. ड्यूटी पर क्लासेस ऍप शिक्षकांकरिता :-

अधिकारी/ एडमिन ह्यांना वापरण्या करीता खालील लिंक वर क्लिक करुन वेब पोर्टल उघड़ावे/ ओपन करावे.

9. फोन नंबर कसा चेंज करावा?

नोंदणीकृत फोन नम्बर बदलण्यासाठी ऍप आइकॉन वरील चेंज नम्बर हा पर्याय निवडा   व पर्यायी नम्बर निवडून आलेला ओटीपी एड करा.
कुठलाही तपशील बदलण्यासाठी MSSDS कडून अनुमति घेणे अनिवार्य आहे .

10. हजेरी कुठून मार्क करु शकतो?

आपल्याला नेमुन दिलेल्या कार्यस्थळ च्या ठिकाणा वरुण आपण आपली हजेरी मार्क करु शकता.

11. उपस्थिती  (हजेरी)  नोंद कुठल्याही लोकेशन वरून करु शकतो का?

नाही,आपल्याला नेमुन दिलेल्या कार्यस्थळा च्या ठिकाणा वरुण आपल्याला आपली हजेरी नोंदवता येऊ शकते.

विद्यार्थ्यांकरीता:-

1. ड्यूटी पर क्लासेस एप्लीकेशन मधे उपस्थिती (हजेरी) कशी लावावी?

सर्वप्रथम इंटरनेट ची सेवा सुरु आहे कि नाही याची खात्री करावी.व जीपीएस लोकेशन ऑन करावे त्या नंतर ड्युटीपर अँप्लिकेशनवर असलेल्या Mark Attendance या बटनवर क्लिक करावे.ड्युटी पर अँप्लिकेशन ने उघडलेल्या समोरील कॅमेरा / सेल्फी कॅमेरा ने स्वतःचा फोटो capture करावा / काढावा.फोटो capture केल्या नंतर २ मिनिटं थांबावे. ड्युटी पर अँप्लिकेशन तुमचा पत्ता आणि फोटोसत्यापित (Verify) करून हजेरी ची नोंदणी करेल. तुमची हजेरी यशस्वीरित्या नोंदविल्या नंतर ‘Mark Attendance ‘ हे बटन ‘Out Attendance’ मध्ये रूपांतरित होईल.

2. लोकेशन नॉट मैच / नॉट फाउंड असे केव्हा दिसते ?

जर तुम्ही तुमच्या कार्यस्थानी उपस्थित नसाल किवा फोन चे जीपीएस लोकेशन बंद असल्यास लोकेशन नॉट मैच /फाउंड असे दिसणार.

3. आय फोन करिता ड्यूटी पर क्लासेस ऐप वापरू शकतो?

क्षमा असावी , सध्या आय फोन करीता डयूटी पर ऐप वापरता येणार नाही, लवकरच लॉन्च जाली की वापरता येणे शक्य होईल, ड्यूटी पर ऐप एंड्राइड बेस फोन साठी तयार करण्यात आली आहे आय फोन असल्यास आपल्या वर्गमित्राच्या सहकारीच्या फोन वर लॉगिन करुण आपण आपली हजेरी नोंद करु शकता.

4. पासवर्ड बदल कसा करावा?

पासवर्ड मधे बदल करण्यासाठी मेनू पर्यायाची निवड करावी व चेंज पासवर्ड ला सिलेक्ट करुण जूना पासवर्ड घालून नवा पासवर्ड सुरक्षितपणे ऐड करावा.

5. ड्यूटी पर क्लासेस लोकेशन ट्रैक करत का?

नाही, डयूटी पर ऐप हे फक्त तुमच्या कार्यरत कार्यस्थळ ला मैच करुण हजेरी लावण्यासाठी सुरक्षितपणे मदत करते

शिक्षकांकरिता :-

1.   डयूटीपर क्लासेस एडमिन पोर्टल कसे ओपन करावे ?

डयूटीपर क्लासेस एडमिन पोर्टल ला ओपन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –http://classes.dutypar.com/

शिक्षक / एडमिन साठी ऑनबोर्ड प्रक्रिया-

विद्यार्थ्यांना ऑनबोर्ड / नोंदणी करण्यासाठी –http://classes.dutypar.com/
सर्वप्रथम ऍडमिन ने पोर्टलची दिलेली लिंक ओपन करावी.
ड्यूटी पर क्लासेसटीम ने दिलेल्या ई-मेल आणि पासवर्ड ने लॉगिन करावे.
लॉगिन केल्या नंतर डाव्या बाजूच्या पर्या यातून विद्यार्थ्यांची यादी (User List) हा पर्याय निवडावा.
उजव्या बाजूला वरच्या – Add user ह्या बटनवर क्लिक करावे.

विद्यार्थ्यांची खालील माहिती भरावी –

सर्वप्रथम छायाचित्राची नोंदणी करावी. Choose file बटनवर क्लिक करून विद्यार्थ्यांची फोटोची फाईल निवडावी.
छायाचित्राची नोंदणी करण्यासाठी खालील गोष्टींची नोंद घ्यावी.

  • मोबाईलच्या Phone कॅमेरा/सेल्फी कॅमेरा ने फोटो काढावा.
  • कॅमेरा तुमच्या चेहऱ्याच्या समांतर रेषेमध्ये साधारण अर्धा फुट ठेवावा.
  • तुमचा फोटो काढताना पुरेसा उजेड असेल अशा ठिकाणी उभे राहावे.
  • फोटो हा तुमचा चेहऱ्याच्या समोरचा कोनतुन काढला जाईल याची दक्षता घ्यावी.
  • तुमचा फोटो तुमच्या अधिकाऱ्याला ई-मेल द्वारे पाठवावा, जेणेकरून तुमच्या फोटो ची गुणवत्ता राखली जाईल
  • विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ट करावे
  • विद्यार्थ्यांचे पाहिजे तसे संकेतशब्द/ Password तयार करावा
  • विद्यार्थ्यांचे कार्यरत स्थान / Training Center निवडावे.
2.   ट्रेनिंग सेंटर / कार्यस्थळाची लोकेशन  नोंदणी कशी करावी ?
*फक्त कार्यालय प्रमुख / शिक्षक ट्रेनिंग सेंटर / कार्यस्थळ लोकेशन नोंदणी करू शकतात.
  • सर्वप्रथम ऍडमिन ने पोर्टलची दिलेली लिंक ओपन करावी. http://classes.dutypar.com/
  • डूटीपर टीमने सुपूर्त केलेल्या ई-मेल आणि पासवर्डने लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्या नंतर डाव्या बाजूच्या पर्यायातून ट्रेनिंग सेंटरलिस्ट हा पर्याय निवडावा.

कार्यालयाची खालील माहिती भरावी –

  • Centre Name / सेंटर चे नाव
  • Office location / सेंटर चा पत्ता.
  • अक्षांश (Latitude)आणि रेखांश (Longitude) ची माहिती प्रविष्ट करावी.
    १. Google मॅप ओपन करावा.
    २. Google मॅप वर आपल्या सेंटर चे लोकेशन निवडा / सिलेक्ट करा.
    ३. ट्रेनिंग सेंटर च्या पत्त्यावर राईट क्लिक करावे.
    ४. आलेल्या यादी / लिस्ट मधून ‘ Whats Here ? ‘ हा पर्याय निवडावा.
    ५. Page च्या खालील बाजूस तुम्हाला अक्षांश (Latitude)आणि रेखांश (Longitude) ची माहिती मिळेल.
  • Distance या जागे मध्ये तुमच्या कार्यालयाचे क्षेत्र मीटर मध्ये नोंदवावे.

उदाहरणार्थ – डूटीपर चे कार्यालय क्षेत्र 30 मीटर आहे तर Distance मध्ये 30 हा आकडा नोंदवा.
**कार्यालयाचे क्षेत्रफळ मीटर मध्ये नोंदवावे.
5. Submit बटनावर क्लिक करून तुमचे कार्यालय ड्यूटी पर मध्ये नोंदवली जाईल.

3.  ड्यूटी पर क्लासेस द्वारा Attendance correction / उपस्थिती सुधारण्या बाबतचा अर्ज  कसा करावा?
  • ड्यूटिपर क्लासेसअँप्लिकेशन मध्ये तुमचा User iD आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.मेनू पर्यायातून Attendance हा पर्याय निवडावा.
  • महिन्याच्या ज्या तारखेत /वेळेत सुधार करायचा आहे ती तारीख निवडावी.
  • त्या तारखेचा Correction या पर्याय निवडावा.
  • त्या दिवसाची तारीख आणि कार्यालयात येण्याची आणि जाण्याची वेळ सुधारावी
  • Category पर्यायामध्ये हजेरी सुधारण्याची श्रेणी निवडावी.
  • अर्जाचे कारण ‘Reason ‘ या पर्यायामध्ये नमूद करावे
  • Submit बटनावर क्लिक करावे.
  • Attendance correction चा अर्ज तूमच्या अधिकाऱ्याला मंजुरीसाठी पाठवला जाईल.
  • अधिकाऱ्याने मान्यता दिल्यावर तुम्हाला notification च्या माध्यमातून सूचना प्राप्त होईल
4.    छायाचित्र कसे एड करावे/ बदल कसा करावा?

सर्वप्रथम छायाचित्राची नोंदणी करावी. Choose file बटनावर क्लिक करून विद्यार्थ्यांची फोटोची फाईल निवडावी.
छायाचित्राची नोंदणी करण्यासाठी खालील गोष्टींची नोंद घ्यावी.

  • मोबाईलच्या Phone कॅमेरा/सेल्फी कॅमेरा ने फोटो काढावा.
  • कॅमेरा तुमच्या चेहऱ्याच्या समांतर रेषेमध्ये साधारण अर्धा फुट ठेवावा.
  • फोटो काढताना पुरेसा उजेड असेल अशा ठिकाणी उभे राहावे.
  • फोटो हा तुमचा चेहऱ्याच्या समोरचा कोनतुन काढला जाईल याची दक्षता घ्यावी.
  • एडमिन पोर्टल वर कैंडिडेट लिस्ट वर क्लिक करावे
  • सिलेक्ट फोटो हा पर्याय निवडा
  • एडिट बटन वर क्लिक करुन सिलेक्ट अपलोड फ़ोटो फील्ड ला सिलेक्ट करावे त्यानंतर फ़ोटो ला सिलेक्ट करावे फोटो अपलोड करावा.
काही अडचण येत असल्यास कोणाशी संपर्क करावा ?

सपोर्ट करीता संपर्क करा-
02245075123
Email id – [email protected]